२०२५ OTW निवडणुकीचे आकडेवारी

आता २०२५ ची निवडणूक संपली असल्यामुळे, आम्हाला आमची मतदानाची आकडेवारी आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे!

२०२५ च्या निवडणुकीसाठी आमच्याकडे १५,१३८ पात्र मतदार होते. त्यापैकी २,१९७ मतदारांनी मतदान केले, जे संभाव्य मतदारांच्या २२.८% आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत आमचे यावर्षीच्या मतदार कमी आहे, ज्यांचे मतदान २२.८% होते.

आम्ही टाकलेल्या मतपत्रिकांच्या संख्येत घट देखील दिसून आली; ३,४१५ ते २,१९७ पर्यंत, जे ३५.६% घट दर्शवते. Read More

२०२५ OTWच्या(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या) निवडणुकीचा निकाल

यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. आम्ही आमच्या निर्गमित बोर्ड संचालक, जेनिफर हेन्स आणि झिशीन झांग, त्यांच्या कार्यकाळातील सर्व कामांसाठी आभार मानू इच्छितो. त्यासह, आम्ही २०२५ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत.

खालील उमेदवार (वर्णक्रमानुसार) अधिकृतपणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत:

  • एलिझाबेथ विल्टशायर
  • हार्लन लिबरमॅन-बर्ग

औपचारिक-रित्या, बोर्डाची उलाढाल १ ऑक्टोबर पासून सुरू होणार. आम्ही मंडळाच्या नवीन सदस्यांना त्यांच्या सत्राबद्दल शुभेच्छा देतो.

अशा पद्धतीने, निवडणुकीचा हंगाम संपुष्टात आला आहे. बातम्यांचा प्रसार करून, उमेदवारांना प्रश्न विचारून आणि मतदान करून सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो! आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आपण सर्वांना भेटण्यास उत्सुक आहोत.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

२०२५ OTW निवडणुकांचे उमेदवार घोषणा

उमेदवार घोषणा

OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) आनंदाने आमच्या २०२५ चे उमेदवारांची घोषणा खालील प्रमाणे करू इच्छितो (पहिल्या नावाच्या अक्षर क्रमानुसार):

  • सी. रायन एस.
  • एलिझाबेथ डब्ल्यू.
  • हार्लन एल.बी.

कारण आम्हाला २ जागा भरायच्या आहेत आणि 3 उमेदवार आहेत, २०२५ वर्षाची निवडणूक स्पर्धेची असेल– म्हणजे, OTW चे सदस्य, कुठले उमेदवार जागा भरतील, या साठी मतदान करतील. Read More

२०२४ साठी OTW ची निवडणूक आकडेवारी

आता २०२४ ची निवडणूक संपली असल्यामुळे, आम्हाला आमची मतदानाची आकडेवारी आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे!

२०२४ च्या निवडणुकीसाठी आमच्याकडे १४,९५९ पात्र मतदार होते. त्यापैकी ३,४१५ मतदारांनी मतदान केले, जे संभाव्य मतदारांच्या २२.८% आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत आमचे यावर्षीच्या मतदार कमी आहे, ज्यांचे मतदान २७.८% होते.

आम्ही टाकलेल्या मतपत्रिकांच्या संख्येत घट देखील दिसून आली; ४,२४७ ते ३,४१५ पर्यंत, जे -१९.६% घट दर्शवते. Read More

२०२४ OTWच्या (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या) निवडणुकीचा निकाल

यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. त्यासह, आम्ही २०२४ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत.

खालील उमेदवार (वर्णक्रमानुसार) अधिकृतपणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत:

  • Erica Frank
  • Rachel Linton

औपचारिक-रित्या, बोर्डाची उलाढाल १ ऑक्टोबर पासून सुरू होणार. आम्ही मंडळाच्या नवीन सदस्यांना त्यांच्या सत्राबद्दल शुभेच्छा देतो.

अशा पद्धतीने, निवडणुकीचा हंगाम संपुष्टात आला आहे. बातम्यांचा प्रसार करून, उमेदवारांना प्रश्न विचारून आणि मतदान करून सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो! आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आपण सर्वांना भेटण्यास उत्सुक आहोत.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

२०२४ OTW निवडणुकींच्या उमेदवारांची घोषणा

उमेदवार घोषणा

OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) आनंदाने २०२४च्या निवडणुकींसाठीच्या आमच्या उमेदवारांची घोषणा खालील प्रमाणे करू इच्छितो (पहिल्या नावाच्या अक्षर क्रमानुसार):

  • C. Ryan S.
  • Erica F.
  • Rachel L.
  • Tish S.

कारण आम्हाला २ जागा भरायच्या आहेत आणि उमेदवार ४ आहेत, २०२४ वर्षाची निवडणुक स्पर्धेची असेल– म्हणजे, OTW चे सदस्य, कुठले उमेदवार जागा भरतील, या साठी मतदान करतील. Read More