२०१९ निवडणूक
- काळरेषा
२०१९ च्या निवडणूकीच्या दरम्यान वापरलेली काळरेषा तुम्ही इथे बघू शकता.
- उमेदवार
२०१९ च्या निवडणूकीच्या उमेदवारां बद्दल माहिती इथे बघावयास मिळू शकेल.
अॅस्ट्रिड ओलिन
किर्स्टन राईट
मोर्गन श्रोडर
रेबेका सेंटान्स
- निकाल
निवडणुक प्रसाराच्या सुरूवातीला, ४ उमेदवार २ जागांसाठी स्पर्धा करीत होते. अॅस्ट्रिड ओलिन ने माघार घेतली, ३ उमेदवार राहिले. किर्स्टन राईट आणि रेबेका सेंटान्स २ खुल्या जागांवर निवडून आल्या OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या सदस्यांतर्फे.
- OTW बोर्ड २०१९
क्लेअर प. बेकर
डॅनियेल स्ट्राॅंग
जेस्सी कॅसिउलिस
किर्स्टन राईट
लेक्स डी लियोन
नॅटालीया ग्रुबर
रेबेका सेंटान्स
२०१८ निवडणूक
- काळरेषा
२०१८ च्या निवडणूकीच्या दरम्यान वापरलेली काळरेषा तुम्ही इथे बघू शकता.
- उमेदवार
२०१८ च्या निवडणूकीच्या उमेदवारां बद्दल माहिती इथे बघावयास मिळू शकेल.
सी. रायन स्मिथ
लेक्स डी लियोन
मिशेल श्रोडर
नॅटालीया ग्रुबर
- निकाल
४ उमेदवार २ जागांसाठी स्पर्धा करीत होते. लेक्स डी लियोन आणि नॅटालीया ग्रुबर २ खुल्या जागांवर निवडून आल्या OTW च्या सदस्यांतर्फे.
- OTW बोर्ड २०१८
क्लेअर प. बेकर
डॅनियेल स्ट्राॅंग
जेस्सी कॅंबुलिवस्
क्रिस्टिना ब्यूसे
लेक्स डी लियोन
नॅटालीया ग्रुबर
प्रिसिला डेल सिमा
२०१७ निवडणूक
- काळरेषा
२०१७ च्या निवडणूकीच्या दरम्यान वापरलेली काळरेषा तुम्ही इथे बघू शकता.
- उमेदवार
२०१८ च्या निवडणूकीच्या उमेदवारां बद्दल माहिती इथे बघावयास मिळू शकेल.
क्लेअर प. बेकर
डॅनियेल स्ट्राॅंग
एरिका ड्युलिन
जिमेना कॅलिक्सटो
जेस्सी कॅंबुलिवस्
मिलेना पोपोवा
- निकाल
६ उमेदवार ३ जागांसाठी स्पर्धा करीत होते. क्लेअर प. बेकर, डॅनियेल स्ट्राॅंग, आणि जेस्सी कॅंबुलिवस् ३ खुल्या जागांवर निवडून आल्या OTW च्या सदस्यांतर्फे.
- OTW बोर्ड २०१७
अतिया हकीम
क्लेअर प. बेकर
डॅनियेल स्ट्राॅंग
जेस्सी कॅंबुलिवस्
क्रिस्टिना बुसे
मॅट्टी बाॅवरस्
प्रिसिला डेल सिमा
२०१६ निवडणूक
- काळरेषा
२०१६ च्या निवडणूकीच्या दरम्यान वापरलेली काळरेषा तुम्ही इथे बघू शकता.
- उमेदवार
२०१६ च्या निवडणूकीच्या उमेदवारां बद्दल माहिती इथे बघावयास मिळू शकेल.
जेम्स बियल
क्रिस्टिना ब्यूसे
प्रिसिला डेल सिमा
- निकाल
३ उमेदवार २ जागांसाठी स्पर्धा करीत होते. क्रिस्टिना ब्यूसे आणि प्रिसिला डेल सिमा २ खुल्या जागांवर निवडून आल्या OTW च्या सदस्यांतर्फे.
- OTW बोर्ड २०१६
ॲलेक्स टिशर
आलीन काहाऑम
अतिया हकीम
कॅटारिना हर्जू
क्रिस्टिना ब्यूसे
मॅट्टी बाॅवरस्
प्रिसिला डेल सिमा
२०१५ निवडणूक
- काळरेषा
२०१५ च्या निवडणूकीच्या दरम्यान वापरलेली काळरेषा तुम्ही इथे बघू शकता.
- उमेदवार
२०१५ च्या निवडणूकीच्या उमेदवारां बद्दल माहिती इथे बघावयास मिळू शकेल.
ॲलेक्स टिशर
आलीन काहाऑम
ॲंड्रिया हाॅर्बिन्स्की
अतिया हकीम
डॅनिएल लॅमसन
कॅटारिना हर्जू
मॅट्टी बाॅवरस्
निकिशा सॅंडरस्
- निकाल
निवडणूकीच्या प्रचाराच्या अगदी सुरूवातीला, ८ उमेदवार २ जागांसाठी लढत होते. २०१५ च्या बोर्डाने निकिशा सॅंडरस् ला मतपत्रिकेतून काढले आणिडॅन लॅमसन ने माघार घेतली, व अशा पद्धतीने ६ उमेदवार राहिले. मतदान झाले, आणिअतिया हकीम आणि मॅट्टी बाॅवरस् २ खुल्या जागांवर निवडून आल्या OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या सदस्यांतर्फे. जेव्हा २०१५ च्या बोर्डाने ॲंड्रिया हाॅर्बिन्स्की ला, निवडणूकीत उपलब्ध न केलेल्या जागेत मत देईन निवडले, तेव्हा OTW च्या सदस्यांनी व निवडणूक समितीने निषेध व्यक्त केला. २०१५ च्या बोर्डाने राजीनामे दिले, अतिया व मॅट्टी अधिकारात राहिले. अतिया व मॅट्टी ने मगॲलेक्स टिशर, कॅटारिना हर्जू व ॲलिन काहाऑम ला बोर्डावर नियुक्त केले.
- OTW बोर्ड २०१६
ॲलेक्स टिशर
आलीन काहाऑम
अतिया हकीम
कॅटारिना हर्जू
मॅट्टी बाॅवरस्
२०१४ निवडणूक
- काळरेषा
२०१४ च्या निवडणूकीच्या दरम्यान वापरलेली काळरेषा तुम्ही इथे बघू शकता.
- उमेदवार
२०१४ च्या निवडणूकीच्या उमेदवारां बद्दल माहिती इथे बघावयास मिळू शकेल.
सोलेदाद ग्रिफिन
मारगारेट जे. मॅकरे
जेसिका स्टाइनर
- निकाल
तीन उमेदवार बोर्डाच्या तीन जागांसाठी पुढे आल्यामुळे, परिणामी, २०१४ मध्ये निवडणूक घेतली गेली नाही.
- OTW बोर्ड २०१५
एलुल डोग्रुएल
सोलेदाद ग्रिफिन
ॲंड्रिया हाॅर्बिन्स्की
मारगारेट जे. मॅकरे
कॅट मायर
जेसिका स्टाइनर
२०१३ निवडणूक
- काळरेषा
२०१३ च्या निवडणूकीच्या दरम्यान वापरलेली काळरेषा तुम्ही इथे बघू शकता.
- उमेदवार
२०१३ च्या निवडणूकीच्या उमेदवारां बद्दल माहिती इथे बघावयास मिळू शकेल.
ॲना जिनोइज
- निकाल
एक उमेदवार तीन जागांसाठी पुढे आले व, परिणामी, २०१३ मध्ये निवडणूक घेतली गेली नाही. उमेदवारी घोषणे च्या वेळेपरत्वे, पूर्ण उमेदवारी प्रक्रिया आयोजित केली गेली नाही.
- OTW बोर्ड २०१४
फ्रान्झेस्का डिकसन
एलुल डोग्रुएल
अॅना जिनोइज
ॲंड्रिया हाॅर्बिन्स्की
कॅट मायर
निकिशा सॅंडरस्
२०१२ निवडणूक
- काळरेषा
२०१२ च्या निवडणूकीच्या दरम्यान वापरलेली काळरेषा तुम्ही इथे बघू शकता.
- उमेदवार
२०१२ च्या निवडणूकीच्या उमेदवारां बद्दल माहिती इथे बघावयास मिळू शकेल.
फ्रान्झेस्का डिकसन
एलुल डोग्रुएल
ॲंड्रिया हाॅर्बिन्स्की
- निकाल
तीन उमेदवार बोर्डाच्या तीन जागांसाठी पुढे आल्यामुळे, परिणामी, २०१२ मध्ये निवडणूक घेतली गेली नाही. निवडणूकी नंतर, माइया बोब्रोविक्ज आणि कॅट मायर यांना जाणाऱ्या संचालकांनी रिकाम्या जागा भरावयास नेमले.
- OTW बोर्ड २०१३
जुलिया बेक
माइया बोब्रोविक्ज
फ्रान्झेस्का डिकसन
एलुल डोग्रुएल
आयरा ग्लॅडकोवा
ॲंड्रिया हाॅर्बिन्स्की
कॅट मायर
क्रिस्टन मर्फी
निकिशा सॅंडरस्
२०११ निवडणूक
- काळरेषा
२०११ च्या निवडणूकीच्या दरम्यान वापरलेली काळरेषा तुम्ही इथे बघू शकता.
- उमेदवार
२०११ च्या निवडणूकीच्या उमेदवारां बद्दल माहिती इथे बघावयास मिळू शकेल.
जुलिया बेक
नेओमी नोविक
ल्युसी पिअरसन (उमेदवारीतून माघार घेतली, १२ नोव्हेंबर २०११)
बेट्सी रोझेनब्लाट
निकिशा सॅंडरस्
जेनी स्काॅट-थाॅम्पसन
- निकाल
सहा उमेदवार बोर्डाच्या चार जागांसाठी पुढे आल्यामुळे, परिणामी, २०११ मध्ये निवडणूक आयोजित केली गेली. निवडून आलेले उमेदवार, कुटुंब नामाच्या अक्षर क्रमानुसार पुढील प्रमाणे आहेत, जुलिया बेक, नेओमी नोविक, निकिशा सॅंडरस्, जेनी स्काॅट-थाॅम्पसन.
- OTW बोर्ड २०१२
जुलिया बेक
फ्रान्सेस्का कोपा
आयरा ग्लॅडकोवा
क्रिस्टन मर्फी
नेओमी नोविक
निकिशा सॅंडरस्
जेनी स्काॅट-थाॅम्पसन
२०१० निवडणूक
- काळरेषा
२०१० च्या निवडणूकीच्या दरम्यान वापरलेली काळरेषा तुम्ही इथे बघू शकता.
- उमेदवार
२०१० च्या निवडणूकीच्या उमेदवारां बद्दल माहिती इथे बघावयास मिळू शकेल.
हेले ब्राॅनस्टइन
फ्रान्सेस्का कोपा (पदाधिकारी)
आयरा ग्लॅडकोवा
क्रिस्टन मर्फी
- निकाल
चार उमेदवार बोर्डाच्या तीन जागांसाठी पुढे आल्यामुळे, परिणामी, २०१० मध्ये निवडणूक आयोजित केली गेली. निवडून आलेले उमेदवार, कुटुंब नामाच्या अक्षर क्रमानुसार पुढील प्रमाणे आहेत, फ्रान्सेस्का कोपा, आयरा ग्लॅडकोवा, क्रिस्टन मर्फी. एलिझाबेथ याकुट नी निवडणूकीनंतर पदावरून माघार घेतली, म्हणून हेले ब्राॅनस्टइनला तिची जागा भरण्यास नियुक्त केले गेले.
- OTW बोर्ड २०११
रेचल बॅरनब्लाट
फ्रान्सेस्का कोपा, पि.एच.डी
आयरा ग्लॅडकोवा
शीला लेन
ॲलिसन माॅरिस
क्रिस्टन मर्फी
हेले ब्राॅनस्टइन
२००९ निवडणूक
- काळरेषा
२००९ च्या निवडणूकीच्या दरम्यान वापरलेली काळरेषा तुम्ही इथे बघू शकता.
- उमेदवार
ॲलिसन माॅरिस
एलिझाबेथ याकुट
- निकाल
दोन उमेदवार बोर्डाच्या दोन जागांसाठी पुढे आल्यामुळे, परिणामी, २००९ मध्ये निवडणूक घेतली गेली नाही.
- OTW बोर्ड २०१०
नेओमी नोविक (चेअर)
रेचल बॅरनब्लाट
फ्रान्सेस्का कोपा, पि.एच.डी
शीला लेन
ॲलिसन माॅरिस
रेबेका टशनेट, जेडी
एलिझाबेथ याकुट
२००८ निवडणूक
- काळरेषा
२००८ च्या निवडणूकीच्या दरम्यान वापरलेली काळरेषा तुम्ही इथे बघू शकता.
- उमेदवार
रेचल बॅरनब्लाट
शीला लेन
- निकाल
दोन उमेदवार बोर्डाच्या दोन जागांसाठी पुढे आल्यामुळे, परिणामी, २००८ मध्ये निवडणूक घेतली गेली नाही.
- OTW बोर्ड २००९
नेओमी नोविक (चेअर)
रेचल बॅरनब्लाट
केलीॲन बेस्सा
फ्रान्सेस्का कोपा, पि.एच.डी
सुझन गिबेल, जेडी
शीला लेन
रेबेका टशनेट, जेडी
स्थापना OTW बोर्ड
प्रारंभिक बोर्ड, हा संस्थेत सेवा करण्यास तयार असल्याच्या आवाहनास ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांच्या पासून जून २००७ मध्ये बनविला गेला. एका ना-नफा संस्थेतली पायाभूत सुविधा, संस्थेच्या उपविधींसह, स्थापित करण्याचा अनुभव व कौशल्य संच असलेला संघ स्थापन करण्याच्या उद्देशाने, संस्थेच्या संस्थापक नेओमी नोविक यांनी बोर्ड सदस्यांची निवड केली.
- OTW बोर्ड (२००७-२००८)
नेओमी नोविक (चेअर)
केलीॲन बेस्सा
फ्रान्सेस्का कोपा, पि.एच.डी
कॅथी कुपिट, डीसिए
सुझन गिबेल, जेडी
मिशेल टेपर, पि.एच.डी
रेबेका टशनेट, जेडी