विशिष्ट जागांसाठी विशिष्ट आवश्यकता आहेत का?

बोर्डाच्या अधिकार्यांना (अध्यक्ष, खजिनदार व सचिव) यांना अधिकारी होण्या आधी बोर्डावर अनुभव असावा. नाहीतर, नाही.