मी $१० पेक्षा जास्त पैसे दान केले होते, मला निवडणूकीबद्दल काही माहिती का नाही प्राप्त झाली?

अनेक कारणे असू शकतात:

  1. तुमची देणगी निवडणूक वर्षाच्या आधी दिली होती का? जर तुम्हाला खात्री नसेल तर, तुम्ही पुनस्तपासणी साठी अर्थपुरवठा व सदस्य समितीशी संपर्क करू शकता. चालु निवडणूक वर्षी दिल्या असलेल्या देणग्याच सदस्यांना त्या वर्षीच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र करतात.
  2. आपण OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या ईमेल मधून सदस्यता मागे घेतली आहे का? तसे असेल तर devmem@transformativeworks.org इथे ईमेल करा व यादी मध्ये परत या.
  3. OTW चे ईमेल्स तुमच्या स्पॅम फोल्डर मध्ये जात नाहीत ना? तुम्हाला तसे होणे टाळायचे असल्यास, @transformativeworks.org ला विश्वासार्ह संपर्कांमध्ये सामील करा.

जर वरचे काहीच लागू होत नसेल, आम्हाला संपर्क करा आणि आम्ही समस्येचे निवारण करण्याचा प्रयत्न करू.