आम्हास निकाल कधी कळतील?

मतदान पूर्ण झाल्यानंतरच पूर्ण निकाल घोषित केला जाईल; अकस्मात अडचणी सोडता, मतदानाच्या तीन दिवसांमध्ये आम्ही निकाल घोषित करू. जर विलंब होणार असेल, तर निवडणुक समिती कारण व उपायाची सद्य स्थिती पोस्ट करेल.