सुस्वागतम!

नमस्कार! परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या निवडणूकीच्या बातम्या व धोरणांचा स्त्रोत असलेल्या, OTW(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या) संस्थळी, तुमचे स्वागत असो.

निवडणूकीच्या काळामध्ये, मतदार व उमेदवारांसाठीच्या बातम्या इथेच प्रदर्शित करण्यात येतील.

या संस्थळी जाण्यासाठी, या माहिती च्या वर प्रदर्शित केलेल्या दुवेवर स्पर्श करा. ‘Election history’(निवडणूक अहवाल) येथे २०१४ व त्या आधीच्या निवडणूकांची माहिती सापडू शकेल.

या माहितीवर तुमचे काही प्रश्न अथवा तुमच्या टिप्पण्या असल्यास मनमोकळे पणाने लिहा- किंवा आम्हाला इथे ईमेल करा निवडणुकी@परिवर्तनात्मकरसिककलामंडळी.org .

आभासी निवडणूक स्थानकावर तुमच्या भेटीची आशा आहे!